9 Days Of Navratra Mahotsav (2010)

पहिल्या दिवशी शुक्रवारी महालक्ष्मि देवीची 'सुखासनस्थ महालक्ष्मि' या स्वरुपात पूजा बांधण्यात आली.

श्री महालक्ष्मिची श्री रेनुकामातादेविच्या रुपात पूजा बांधण्यात आली.

श्री महालक्ष्मिची 'श्री शैलपुत्रीमाता (पार्वती)' रुपात पूजा बांधण्यात आली.

श्री महालक्ष्मिची 'श्री अन्नपूर्णामाता' रुपात पूजा बांधण्यात आली.

श्री महालक्ष्मिची श्री त्र्यंबोली भेट रुपात पूजा बांधण्यात आली.

श्री महालक्ष्मिची 'संतमेला' रुपात पूजा बांधण्यात आली.

श्री महालक्ष्मिची 'श्री अनघालक्ष्मिमाता' रुपात पूजा बांधण्यात आली.

श्री महालक्ष्मिची 'श्री महिषासूरमर्दीनिमाता' रुपात पूजा बांधण्यात आली.

श्री महालक्ष्मिची 'श्री शाकंभरीमाता' रुपात पूजा बांधण्यात आली.

You are here: Gallery Navratra Mohotsav Puja Bandhani 2010