Tender

Tender

टेंडर नाव टेंडर भरण्याचा शेवट दिनांक व वेळ डाउनलोड टेंडर दस्तावेज़
शहर कोल्हापूर येथील श्री करवीर निवासिनी महालक्ष्मी मंदिराकडे आवश्यक सिव्हिल वर्क करणेबाबतची निविदा दि. २७/०१/२०२५ रोजी सायंकाळी ५. ३० वाजेपर्यंत २४०२ ए वॉर्ड, अपना बँक बिल्डिंग तळमजला, शिवाजी पेठ, कोल्हापूर येथे Download Notice
देवस्थान व्यवस्थापन समिती, पश्चिम महाराष्ट्र, कोल्हापूर या कार्यालयकडे व्यवस्थेस असलेल्या शहर कोल्हापूर येथिल श्री करवीर निवासिनी महालक्ष्मी अंबाबाई मंदिराकडील किरणोत्सव मार्गाचा ड्रोन व DGPS सर्व्हे करणे दि.०८/०१/२०२५ रोजी दुपारी ०४:०० वाजेपर्यंत Download Notice
Notice inviting quotation to carryout structural audit of Shri. Karveerniwasini Mahalaxmi Ambabai Temple Kolhapur and Shri. Kedarling Temple Wadi-Ratnagiri Deadline: 08/01/2025, up to 14:00 Download Notice
श्री दत्तभिक्षालिंग देवस्थान कडील सन २०२४ मधील उत्सवाकरिता बँड पुरविणे बाबत दि.०९/१२/२०२४ पूर्वी Download Notice
देवस्थान व्यवस्थापन समिती, पश्चिम महाराष्ट्र कोल्हापूर या कार्यालयाकडे सन २०२५ चे कॅलेंडर छपाई करिता दरपत्रक देणेबाबत दि. २६/०९/२०२४ रोजी सायंकाळी ५ वाजेपूर्वी Download Notice
मौ. वाडीरत्नागिरी ता. पन्हाळा जि. कोल्हापूर येथील श्री केदारलिंग (जोतिबा) मंदिराकडे स्पेशल रिपेअरी करणे बाबतची निविदा दि. १२/०९/२०२४ रोजी सायंकाळी ५:३० वाजेपर्यंत Download Notice
श्री. करवीर निवासिनी महालक्ष्मी अंबाबाई देवस्थान उपकार्यालय, कोल्हापूर कडील सुवर्ण पालखी स्थलांतरीत करणे करणे कामी आवश्यक कामे करणे बाबत दि. ०६/०९/२०२४ दुपारी २ वाजेपूर्वी Download Notice
श्री करवीर निवासिनी महालक्ष्मी अंबाबाई मंदिराकडे भारताच्या मा. राष्ट्रपती महोदया श्रीमती. द्रौपदी मुर्मू या दि. ०२/०९/२०२४ रोजी श्री करवीर निवासिनी महालक्ष्मी अंबाबाई देवीचे दर्शनासाठी येणार असलेने सुरक्षिततेच्या कारणास्तव दर्शनाची गैरसोय होवू नये याकरीता दि. ०२/०९/२०२४ रोजी सकाळी १०.०० पासुन ते दुपारी २.०० वाजेपर्यंतचा कालावधी वगळून इतर वेळी श्रींचे दर्शन घ्यावे असे आवाहन देवस्थान व्यवस्थापन समिती, पश्चिम महाराष्ट्र, कोल्हापूर यांचे मार्फत भाविकांना करण्यात येत आहे. दि. २/०९/२०२४ Download Notice
श्री करवीर निवासिनी मंदिराकडे राष्ट्रपती दौऱ्यानिमित्य आवश्यक ग्रीन रुम व इतर अनुषंगीक व्यवस्था करणे बाबत दि. २७/०८/२०२४ दुपारी २ वाजेपूर्वी Download Notice
कोल्हापूर शहर येथील श्री बिनखांबी गणेश मंदिर, श्री करवीर निवासिनी मंदिर व श्री दत्तभिक्षालिंग मंदिर (२०२४) रंगविणे बाबतची निविदा दि. २२/०८/२०२४ दुपारी १ वाजेपर्यंत Download Notice
श्री. करवीर निवासिनी महालक्ष्मी अंबाबाई देवस्थान कडे वायर व एफ आर पी बॉक्स खरेदी करणे बाबत कामी दरपत्रक देणेबाबत.. दि. २०/०८/२०२४ रोजी सायंकाळी ४ वाजेपूर्वी Download Notice
मौ.देवरवाडी ता. चंदगड जि. कोल्हापूर येथील देवस्थान जमिन सव्र्व्हे नंबर. २१६ क्षेत्र १७५ हे. ७४ आर, पैकी १७३ हे ७४ आर या जमिनीत सप्टेंबर २०२४ ते डिसेंबर २०२५ या १६ महिन्यात नैसर्गिकरित्या उगवणारी फळे काढून नेणेचा जाहीर लिलाव करणेत येणार आहेत. लिलाव दि. २०/०८/२०२४ रोजी दुपारी १ वाजता Download Notice
श्री. दत्तभिक्षालिंग देवस्थानकडे सन २०२४ मधील नारळीपौर्णिमा उत्सवाकरीता बॅण्ड पुरविणे बाबत. दि. १२/०८/२०२४ रोजी सायंकाळी ४ वाजेपर्यन्त Download Notice
APPOINTMENT OF CHARTERED ACCOUNTANT FIRM AS STATUTORY AUDITOR for the F.Y.2023-24 TO 2025-2026 Deadline: August 19, 2024, before 17:30 Download Notice
टॅली ई आर पी ९ लायसन्स व्हर्जन मल्टी युजर एडीशन नुतनीकरण दरपत्रक देणेबाबत दिनांक १२/०८/२०२४ पूर्वी Download Notice
मौ. वाडीरत्नागिरी ता. पन्हाळा येथील गट नं. ४ मध्ये सेंन्ट्रल प्लाझा नजिकच्या पाकींग ठिकाणी कठीण मुरुम पुरविणे कामी दरपत्रक देणेबाबत.. दि. ०२/०८/२०२४ रोजी सायंकाळी ४.०० वाजेपूर्वी Download Notice
शहर कोल्हापूर येथील श्री बिनखांबी गणेश मंदिराकडील मुख्य दरवाजा बदलणे व मंदिरामध्ये येणारे पाणी बंद करणे करीता उपाययोजना करणे करणे बाबतची निविदा दि. ०५/०८/२०२४ रोजी सायंकाळी ५.३० वाजेपर्यन्त Download Notice
श्री. करवीर निवासिनी महालक्ष्मी अंबाबाई देवस्थान उपकार्यालय, कोल्हापूर यांच्या अधिपत्याखाली असणारे स्थानिक मंदिराकडे आवश्यक सीसीटीव्ही साहित्य पुरविणे कामी दरपत्रक देणेबाबत.. दि. ०५/०८/२०२४ रोजी सायंकाळी ४.०० वाजेपूर्वी Download Notice
स्क्रॅप विक्री करणे कामी दर देणे बाबत (व्दीतीय मागणी) दि. ०५/०८/२०२४ रोजी सायंकाळी ४.०० वाजेपर्यन्त Download Notice
श्री. करवीर निवासिनी देवस्थानकडील शारदीय नवरात्र उत्सव २०२४ मध्ये बॅन्ड पुरविणे बाबत. दि. १२/०८/२०२४ रोजी सायंकाळी ५.०० वाजेपर्यन्त Download Notice
श्री. करवीर निवासिनी देवस्थानकडील शारदीय नवरात्र उत्सव २०२४ मध्ये आश्विन पौर्णिमा बुंदीलाडू बनविणेचे मजुरी दरपत्रक देणेबाबत. दि. १२/०८/२०२४ रोजी सायंकाळी ५.०० वाजेपर्यन्त Download Notice
सोवळी व उपरणे पुरविणे बाबत दरपत्रक मागणी सुचना दि. १२/०८/२०२४ रोजी सायंकाळी ५.०० वाजेपर्यन्त Download Notice
श्री. करवीर निवासिनी देवस्थानकडील शारदीय नवरात्र उत्सव २०२४ मध्ये पालखी फुलानी मढविणे बाबत. दि. १२/०८/२०२४ रोजी सायंकाळी ५.०० वाजेपर्यन्त Download Notice
श्री करवीर निवासिनी (श्री महालक्ष्मी/श्री अंबाबाई) मंदिराकडील दरवाजे व रथ करणे कामी तयार झालेला लाकडाचा भुस्सा व विनावापर असलेले लाकडाचे तुकडे निर्गत करणे कामी दरपत्रक देणे बाबत(द्वितीय मागणी) दि. १५/०७/२०२४ रोजी सायंकाळी ४.०० वाजेपुर्वी Download Notice
श्री करवीर निवासिनी मंदिराकडे पुर्व दरवाजाकडे दर्शन रांगेकरीता केलेले स्टेनलेस स्टीलचे बॅराकेटींग बसविणे कामी दरपत्रक देणे बाबत.(द्वितीय मागणी) दि. १५/०७/२०२४ रोजी सायंकाळी ४.०० वाजेपुर्वी Download Notice
श्री करवीर निवासिनी (श्री महालक्ष्मी/श्री अंबाबाई) मंदिराकडील दरवाजे व रथ करणे कामी तयार झालेला लाकडाचा भुस्सा व विनावापर असलेले लाकडाचे तुकडे निर्गत करणे कामी दरपत्रक देणे बाबत दि. १०/०७/२०२४ रोजी सायंकाळी ४.०० वाजेपुर्वी Download Notice
श्री करवीर निवासिनी मंदिराकडे पुर्व दरवाजाकडे दर्शन रांगेकरीता केलेले स्टेनलेस स्टीलचे बॅराकेटींग बसविणे कामी दरपत्रक देणे बाबत. दि. २८/०६/२०२४ रोजी सायंकाळी ४.०० वाजेपुर्वी Download Notice
विधीज्ञ पॅनेलवर विधीज्ञ नियुक्तीसाठी अर्ज मागणी जाहिरात सन २०२४-२०२६ दि.१४/६/२०२४ अखेर सायंकाळी ५.०० वा. पर्यंत Download Notice
वाहन विक्री निविदा सुचना दिनांक १४/५/२०२४ रोजी दुपारी ५.०० वाजेपर्यंत Download Notice
मौ. वाडीरत्नागिरी ता. पन्हाळा जि. कोल्हापूर येथील श्री केदारलिंग देवस्थानकडील चैत्र यात्रा उत्सव करीता पार्कीग ठिकाणी भाडेतत्वावर कॅमेरे लावणे करीता दरपत्रक देणेबाबत दि. १९/०४/२०२४ रोजी ४.०० वाजेपुर्वी Download Notice
मौ. वाडी रत्नागिरी ता. पन्हाळा येथील श्री केदारलिंग (श्री जोतिबा) देवस्थानकडील सीसीटीव्ही कार्यान्वीत करणे करीता आवश्यक साहित्य पुरविणे कामी दरपत्रक देणेबाबत दि. ०५/०४/२०२४ रोजी दुपारी ४.०० वाजेपुर्वी Download Notice
देवस्थान व्यवस्थापन समिती, पश्चिम महाराष्ट्र, कोल्हापूर या कार्यालयाकडे व्यवस्थेस असलेल्या मंदिराकडे भाडेतत्वावर जे.सी.बी व इतर अनुषंगिक मशीनरी पुरविणे करीताचे दर ठरविणे बाबतची निविदा दि. २२/०३/२०२४ रोजी दुपारी १.०० वाजेपर्यत Download Notice
मौ. वाडीरत्नागिरी ता. पन्हाळा जि. कोल्हापूर येथील श्री केदारलिंग देवस्थानकडील व श्री यमाई मंदिराकडील जनरेटर दुरुस्ती करणे बाबत दि. २२/०३/२०२४ रोजी दुपारी १.०० वाजेपुर्वी Download Notice
श्री केदारलिंग जोतिबा मंदिराकडे ६२.५ के. व्ही क्षमतेचा जनरेटर खरेदी करणे करीता दरपत्रक देणे बाबत दि. २२/०३/२०२४ रोजी सायंकाळी ४.०० वाजेपुर्वी Download Notice
श्री. केदारलिंग देव. वाडी रत्नागिरीकडे सन २०२४ मधील चैत्र यात्रा, श्रावण षष्ठी व नवरात्र उत्सवासाठी इलेक्ट्रिक साहित्य पुरविणेबाबत दि.२२/०३/२०२४ रोजी पर्यंत Download Notice
श्री केदारलिंग देवस्थान वाडीरत्नागिरी ता. पन्हाळा जि. कोल्हापूर येथील आवारातील क्यु करीता करणेत आलेल्या फोल्डींग ब्रिजचे ओव्हर ऑईलिंग, ग्रिसिंग, व इतर देखभाल दुरुस्तीची कामे करणे करीता दरपत्रक देणे बाबत दि. २१/०३/२०२४ रोजी ४.०० वाजेपुर्वी Download Notice
श्री केदारलिंग देवस्थान वाडीरत्नागिरी ता. पन्हाळा जि. कोल्हापूर येथील सेंन्ट्रल प्लाझा येथील लोखंडी गेट दुरुस्ती व इतर आवश्यक दुरुस्त करणे कामाकरीता दरपत्रक देणे बाबत दि. २१/०३/२०२४ रोजी ४.०० वाजेपुर्वी Download Notice
मौ. वाडीरत्नागिरी ता. पन्हाळा जि. कोल्हापूर येथील श्री केदारलिंग देवस्थान कडील चैत्र यात्रा व श्रावण पष्ठी यात्रेकरीता आदेशाचे दिनांका पासुन ५ वर्षे कालावधी करीता विद्युत परिवेक्षक नेमणूक करणे करीता दरपत्रक देणे बाबत दि. २१/०३/२०२४ रोजी ४.०० वाजेपुर्वी Download Notice
देवस्थान व्यवस्थापन समिती, पश्चिम महाराष्ट्र, कोल्हापूर या कार्यालयाकडे व्यवस्थेस असलेल्या मंदिरांच्याकडे विविध कामांच्याकरीता ई - निविदा मागविणेत येत आहेत. दि. १५/०३/२०२४ रोजी सकाळी ११.३० वाजले पासुन दि. ०१/०४/२०२४ रोजी सायंकाळी १७.३० वाजेपर्यत Download Notice
मौ. वाडीरत्नागिरी ता. पन्हाळा जि. कोल्हापूर येथील श्री केदारलिंग (जोतिबा) मंदिर चैत्र यात्रा (सन २०२४) निमित्य रंगविणे बाबतची निविदा दि. २०/०३/२०२४ दुपारी १.०० पर्यत Download Notice
श्री. करवीर निवासिनी देवस्थान, श्री. करवीर निवासिनी महालक्ष्मी / अंबाबाई देवस्थानकडे कुंकूमार्चन पुजेसाठी ताब्यांचे धातूचे श्री यंत्र पुरविणे दि.२०/०३/२०२४ रोजी सायंकाळी १७.३० वाजेपर्यत Download Notice
श्री. करवीर निवासिनी देवस्थान, श्री. करवीर निवासिनी महालक्ष्मी / अंबाबाई देवीची प्रतिमा असलेली बॉक्स मूर्ती पुरविणे बाबतची निविदा दि.२०/०३/२०२४ रोजी सायंकाळी १७.३० वाजेपर्यत Download Notice
श्री. करवीर निवासिनी (श्री. महालक्ष्मी) देवस्थानकडे लागणारी शाली पुरविणे बाबतकामी दरपत्रक मागणी बाबत सुचना दि. १८/०३/२०२४ अखेर सायंकाळी १७:३० वाजेपर्यत Download Notice
देवस्थान व्यवस्थापन समिती, पश्चिम महाराष्ट्र, कोल्हापूर या कार्यालयाकडे व्यवस्थेस असलेल्या मंदिराकडे भाडेतत्वावर जे.सी.बी व इतर अनुषंगिक मशीनरी पुरविणे करीताचे दर ठरविणे बाबतची निविदा दि. १५/०३/२०२४ रोजी दुपारी १.०० वाजेपर्यत Download Notice
श्री. करवीर निवासिनी (श्री. महालक्ष्मी) देवस्थान व इतर स्थानिक देवस्थानकडे लागणारे दुध व दही पुरविणेकामी दरपत्रक मागणी बांबत सुचना दि. १८/०३/२०२४ अखेर सायंकाळी १७:३० वाजेपर्यत Download Notice
मौ. वाडीरत्नागिरी ता. पन्हाळा जि. कोल्हापूर येथील श्री केदारलिंग (जोतिबा) मंदिराकडे हुजुरवाडा इमारत दुरुस्ती, साहित्य ठेवणे करीता शेड व इतर सिव्हिल वर्क करणे बाबतची निविदा दि. ०४/०३/२०२४ रोजी सायंकाळी ०५:३० वाजेपर्यंत Download Notice
देवस्थान व्यवस्थापन समितीकडे व्यवस्थेस असलेल्या मंदिरांच्याकडे डिजिटल फ्लेक्स बोर्ड तयार करणे करीता वार्षिक दर (सन २०२३-२४ करीता) ठरविणे बाबतची निविदा दि. ०४/०३/२०२४ रोजी सायंकाळी ०५:३० वाजेपर्यंत Download Notice
देवस्थान व्यवस्थापन समिती , पश्चिम महाराष्ट्र , कोल्हापूर या कार्यालयाकडे व्यवस्थेस असलेल्या मंदिराकडे भाडेतत्वावर जे. सी. बी. व इतर अनुषंगिक मशीनरी पुरविणेकरिताचे दर ठरविणे बाबतची निविदा दि. ०४/०३/२०२४ रोजी सायंकाळी ०५:३० वाजेपर्यंत Download Notice
कार्यालयास लागणारी स्टेशनरी संबंधीची दरपत्रके देणेबाबत दि.05-02-2024 Download Notice
ARCHITECTURAL CONSULTANCY FOR CONSTRUCTIONS OF SABHA MANDAP AND CULTURAL HALL/ BHAKT NIWAS AT SHRI. VAIJNATH TEMPLE AT DEVARWADI TAL. CHANDGAD DIST. KOLHAPUR. Date 17-01-2024 up to 14.00 hrs Download Notice