श्री करवीर निवासिनी अंबाबाई महालक्ष्मी देवस्थान कोल्हापुर अक्षयतृतीया २०२१
महालक्ष्मी मंदिरात भाविकांसाठी* दर्शन वेळेत बदल करण्यात आला आहे सकाळी ७ ते दुपारी १२ व दुपारी ३ ते रात्री ८ अशी करण्यात आली आहे. दुपारी १२ ते ३ यावेळेत मंदिर पूर्णपणे बंद राहणार आहे. भाविकांकडून मंदिरात करण्यात येणारे अभिषेक वगैरे धार्मिक विधी बंद केले आहेत. दर्शनासाठी असलेली ई - पासची सुविधा बंद केली आहे
अंबाबाई रथोत्सवही नाही : देवस्थान समितीचा निर्णय
एक "क्लिक" वर देवदर्शन
करवीरनिवासिनी अंबाबाई मंदिराच्या आवारात गेली ६३ वर्षे मातीच्या ढिगाऱ्याखाली एक देखणी वास्तू कमळ उमलावे तशी मातीतून बाहेर येत आहेत
देवस्थान समितीतर्फे साडेतीन कोटींचे शिलकी अंदाजपत्रक सादर
मनकर्णिका कुंड उत्खननात आजअखेर सापडल्या ४५७ वस्तू
भारतीय स्टेट बँक यांचेमार्फत देवस्थान समितीस ५५" - २ एल.ई. डी. स्क्रीन व भाविकांना प्रसाद निर्णय करिता ५०,००० कापडी पिशव्या देण्यात आल्या
सिंधदुर्ग जिल्ह्यातील मंदिरांकडे तीन दिवस पाहणी दौरा करणेत आला त्यामध्ये सदर मंदिरास भेटी दिल्या
महालक्ष्मी मंदिर येथे गणेश जयंती सोहळा संपन्न झाला
करवीरनिवासिनी श्री अंबाबाई – महालक्ष्मी देवीची मकर संक्रांतीला तिळगुळाच्या अर्थात हलव्याच्या दागिन्यांची सालंकृत बैठी पूजा बांधण्यात आली. ही पूजा अविनाश गजानन मुनीश्वर यांनी बांधली.
देवस्थान समितीचा लोगो असलेले पोष्टाचे तिकिट व कापडी पिशवीचे अनावरण मा. महेश जाधव अध्यक्ष देवस्थान समिती यांच्या हस्ते करण्यात आले
तोफेची चाके नादुरुस्त झालेने हातळतांना त्रासदायक ठरू लागले होते
इस्लामपूरच्या दख्खनचा राजा जोतिबा प्रतिष्ठानचे अध्यक्ष अभिजित पाटील व सुशांत पाटील यांनी पुढाकार घेवून मा.अध्यक्ष व समितीशी चर्चा करुन काम करून देण्याची तयारी दर्शवली
समितीचे मान्यतेने आज काम पूर्ण करुन दिले त्यानिमित्ताने आज विधीवत तोफेची पूजा करण्यात आली व देवस्थान समितीचे वतीने प्रतिष्ठानच्या सदस्यांचा यथोचित सन्मान मा महेश जाधव यांच्या हस्ते करण्यात आला
यावेळी देवस्थान समितीचे सदस्य राजेंद्र जाधव, सचिव विजय पोवार, व्यवस्थापक महादेव दिंडे,सरपंच राधा बुणे आणि गावकरी उपस्थित होते
वाढत्या कोरोना संसर्गाच्या पार्श्वभूमीवर दिनांक ३० एप्रिल २०२१ पर्यंत करवीर निवासिनी श्री अंबाबाई मंदिर भाविकांना दर्शनासाठी बंद ठेवण्यात येत आहे.
वाढत्या कोरोनाच्या पार्श्र्वभूमीवर मंदिर वेळेतील बदल दी. २५ फेब्रूवारी पासून अंमलबजावणी सुरू
अंबाबाई मंदिराचे होणार 'थ्रीडी' स्ट्रक्चरल ऑडिट देवस्थान समितीचे अध्यक्ष महेश जाधव यांची माहिती
करवीर: अंबाबाई मंदिरात सुरक्षारक्षक म्हणून काम करणाऱ्या तिघांनी रंकाळा तलावात बुडणार्या व्यक्तीला दिले जीवनदान
राज्याचे नगरविकास मंत्री एकनाथ शिंदे यांनी अंबाबाई मंदिरास भेट दिली
अंबाबाई मंदिरात अत्याधुनिक ध्वनिक्षेपण यंत्रणेचे संभाजीराजेंच्या हस्ते उद्धाटनपालट
We are pleased to share the Official Launch of Shri Ambabai Mahalaxmi Temple Website and Social Media Accounts By
Paschim Maharashtra Devasthan Samiti on 17th October 2020. The Website has been beautifully designed by Manorama
SMAC & dedicated for daily Darshan & updates of Mahalaxmi Ambabai Temple. Devotees can get Live Darshan from the Website & App.
अंबाबाई मंदिराजवळच्या ओवऱ्या ठरणार ऊर्जास्रोत !
पश्चिम महाराष्ट्र देवस्थान समितीच्या श्री करवीर निवासिनी अंबाबाई मंदिर व्यवस्थापनाच्यावतीने गरजू रुग्णांसाठी रुग्णवाहिका सुविधा उपलब्ध करून देण्यात आली आहे
श्री तिरुपती देवस्थान कडून आलेला शालू मिरवणुकीने नेऊन श्री आंबाबाईस अर्पण करण्यात आला.
एक छोटीशी मदत जमेल तशी जमेल तेवढी
करोना संसर्गाच्या पार्श्वभूमीवर यंदाचा शारदीय नवरात्रोत्सव लोकसहभागाशिवाय पण उत्साहात करण्यात येईल. त्याचे थेट प्रक्षेपण करण्यात येणार असल्यामुळे भाविकांना त्याचा आनंद घेणे शक्य होणार आहे, असे बैठकीनंतर पश्चिम महाराष्ट्र देवस्थान समितीचे अध्यक्ष महेश जाधव यांनी सांगितले.
महालक्ष्मी मंदिर येथे निवासी वसतीगृह उभारण्यात येणार
अंबाबाई मंदिराचा होणार कायापालट
Ambabai Temple Navaratri राज्यात करोनाचा प्रादुर्भाव कायम असून गणेशोत्सवाप्रमाणेच नवरात्रोत्सवही साधेपणाने साजरा करण्याचे निर्देश राज्य सरकारकडून जारी करण्यात आले आहेत. त्या पार्श्वभूमीवर अंबाबाई मंदिरातील शारदीय नवरात्र उत्सवाबाबत आज मह त्त्वाचा निर्णय घेण्यात आला.
he Devasthan Management Committee, Kolhapur, which administers a string of temples, has made a donation of Rs 2 crore through the famed Mahalaxmi Temple.